- Letsupp »
- pune
पुणे
-
Shailaja Darade: राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक
Shailaja Darade Arrested : शिक्षक भरतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलेजा दराडे यांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दराडे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भरतीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी दराडे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दराडे यांना अटक करण्यात आली आहे. (former commissioner […]
-
20 वर्षांपासून रखडलेलं काम अमितभाईंनी मार्गी लावलं : शाहंचं कौतुक करताना अजित पवार थकले नाहीत!
जेजुरी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मागील 20-22 वर्षांपासून रखडलेलं काम मार्गी लावलं. देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स लागला होता. आपल्या देशात ही रक्कम साडे सात ते 9 हजार कोटी रुपये होते. हा सगळा टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता टनाला किमान 500 रुपये भाव जास्त […]
-
निवडणूक नागपूरमधूनच लढवणार, पण पुणे…; जेजुरीमध्ये फडणवीसांचं पुन्हा शिक्कामोर्तब
Devendra Fadanvis : ‘अजितदादा तुम्ही विविध योजनांबद्दल बोललात. मी तुम्हाला सिंचन मंत्री म्हणून अश्वस्त करू इच्छितो की, विविध सिंचन योजनांसह पुणे आणि पिंपरी मनपातील सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करून ते पाणी उद्याोगांसाठी वापरू त्यामुळे उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरता येईल आणि जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा प्रश्न मिटेल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी पुरंदर एअरपोर्टसाठी केंद्रसरकारने सर्व परवानग्या दिल्या आहेत. […]
-
विरोधी पक्षात राहून जास्त कामं मार्गी लागत नाहीत; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. […]
-
आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित, जयंत पाटलांबद्दल सांगायला मी मनकवडा नाही; अजितदादांची चौफेर फटकेबाजी
Ajit Pawar : आम्ही आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित ठेवू याची काळजी कोणी करू नये. तसेच पुणे जिल्ह्यातील माझ्या दोन्ही आमदारांवर कुठला ही दबाव नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जयंत पाटील अमित शहा भेट, मुख्यमंत्री होणार का? संजय राऊतांची टीका यासारख्या विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. ते पत्रकारांशई संवाद साधत होते. त्यानंतर लगेचच राऊतांवर अजित […]
-
Cops Suspended In Pune : …म्हणून पोलिस उपायुक्तांनी 3 पोलिसांनी केलं निलंबित
आरोपी पळून गेल्या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयातून येरवडा कारागृहात नेत असताना आरोप पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीच्या बंदोबस्ताची जबाबदारी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्तांकडून पोलिस कर्मचाऱ्यांर निलंबनाची कारवाई करण्यात आलीयं. NIA ने मुंबईत बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISIS […]









