- Letsupp »
- pune
पुणे
-
50 हजाराच्या लाचप्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, ACB ची मोठी कारवाई
Pune Crime : पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) सेवेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50,000 रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) त्यांना सापळा रचून 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (A police officer in Pune was arrested […]
-
PM मोदींच्या दहा मिनिटांच्या भेटीत अजितदादांनी मारली बाजी; पुण्याचे ‘चार’ मोठे प्रकल्प लागणार मार्गी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा मंगळवारी (1 ऑगस्ट) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पुणे दौरा पार पडला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यात पुण्याच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबतही चर्चा केली आहे, त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पांना निश्चित […]
-
नितीन देसाईंची आत्महत्या : फायनान्स कंपन्यांची पठाणी वसुली ऐरणीवर; बड्या बँकरचा महत्वाचा सल्ला
Nitin Desai’s suicide : पुणे : नितीन देसाई हे माझे अत्यंत चांगले मित्र आणि स्नेही होते. त्यांनी मध्यंतरी राज्य सहकारी बँकेकडे 300 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यानिमित्ताने मी त्यांच्या कर्जत येथील स्डुडिओलाही भेट दिली होती. मात्र फिजीबिलीटी नसल्यामुळे मी त्यांना आर्थिक मदत करु शकलो नव्हतो, असं म्हणतं राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर […]
-
Ajit Pawar : पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजितदादा लागले कामाला; ‘पुण्यासाठी’ घेतला मोठा निर्णय
पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप पालकमंत्र्यांची नव्याने घोषणा करण्यात आलेली नाही. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही घोषणा झालेली नाही. परंतु या घोषणेची वाट न बघता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कामाला लागले आहेत. आता दर आठवड्याला एक दिवस […]
-
विहिरीचं बांधकाम सुरू असतानाच मुरूम घसरुन चार मजूर अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Pune News : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील विहिरीचं बांधकाम सुरु असतानाच मुरूम ढासळल्याने चार मजूर कामगार अडकल्याची घटना घडलीयं. दरम्यान, अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. Assembly Session : ‘ये तुझा औरंगजेबाशी काय संबंध?’ आमदार महेश लांडगे अबू आझमीवर सभागृहातच भडकले बेलवाडी गावात मंगळवारी (ता […]
-
पुणे दौऱ्यातील राखीव वेळेत मोदींनी काय केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी राखीव वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासह माजी आमदार डॉ. अरविंद लेले, आरएसएसचे मदनदास देवी, यांच्या कुटुंबियांची आणि जुने सहकारी मुकूंद कोंढवेकर यांची भेट घेतली आहे. कार्यक्रमात अजित पवार […]









