- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अजितदादांना शरद पवारांसमोर येण्याची हिंमत होईना; मागून आले अन् निघूनही गेले
Ajitdada avoided Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देईन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र अनेक प्रसंगांची जोरदार चर्चा आहे. त्यातलाच एक किस्सा म्हणजे शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, […]
-
महाराष्ट्राच्या कारभाराचं कौतुक; तर राजस्थान, कर्नाटकचं उदाहरण देत काँग्रेसवर टीका
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पुणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रतील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कारभाराचे तोंड भरुन कौतुक केले. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील उदाहरण देत काँग्रेसवर टीका केली. (Prime Minister Narendra Modi […]
-
Ajit Pawar : पुण्याच्या विकासाला मोदींची साथ, अजितदादांकडूनही कौतुकाचा वर्षाव
PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे नेतृत्व करतात. पुण्याच्या विकसासाठी सुद्धा मोदी नेहमीच सहकार्य करत असतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड येथील विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे […]
-
पुण्यनगरी विद्वत्तेची दुसरी ओळख; इथे सन्मान झाल्याने अभिमान अन् समाधानाची भावना : PM नरेंद्र मोदी
पुणे : काशी आणि पुणे या दोन्ही शहरांची विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथे चिरंजीव आहे, अमर आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. तिथं माझा सन्मान होणं यापेक्षा आयुष्यात अभिमानाची आणि समाधानाची भावना असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बोलत होते. यावेळी […]
-
Eknath Shinde : मोदी जे ठरवतात ते करतातच! शिंदेंनी पवारांसमोरच केलं मोदींचं कौतुक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखादं काम करायचं ठरवलं की ते कामे पूर्ण करतातच. मग ते जम्मू काश्मिरातील कलम 370 असो, राम मंदिराचं बांधकाम असो किंवा देशातील गरीबांच्या कल्याणाचा मुद्दा असो. आज भारताने ब्रिटिशांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच […]
-
पुणे-नगर रोडवर दोन PMPML बस समोरासमोर धडकून अपघात; अनेकांना काचा फोडून काढले बाहेर
Pune PMPML Accident : पुण्याची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या दोन पीएमपीएमपीएलचा समोरासमोर धडकून अपघात झाला. यामध्ये 29 प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकांना अक्षरशः काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. हा अपघात पुणे अहमदनगर मार्गावर झाला. ( Pune PMPML Accident on Pune Nagar Road 29 traveler injured ) ‘द केरळ स्टोरी’नंतर आता अदाची […]









