- Letsupp »
- pune
पुणे
पुण्यामध्ये छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्ररुपी प्रवासाला उजाळा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Lokmanya Tilak Award; ‘शरद पवारांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी’
Narendra Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच […]
-
टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले
PM Modi’s Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (ता.1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांनाही या […]
-
Pune News : पुणेकरांनो मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढली, महापालिकेने घेतला मोठा निर्णय…
Pune News : पुणे महापालिका(PMC) हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मालमत्ता कर भरण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, आता महापालिकेने 2 ऑगस्टपर्यंत ही तारीख वाढवली आहे. (The property tax payment deadline has been extended municipal corporation has taken a big […]
-
PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाम आहेत. याशिवाय या कार्यक्रमात पवार यांनी सहभागी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यासही त्यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. दरम्यान, पवार यांच्या […]
-
PM मोदींचा पुणे दौरा : शहरातील वाहतुकीत मोठा बदल; मध्यवर्ती भागात दुपारी तीनपर्यंत येऊच नका!
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. […]
-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चित्ररुपी प्रवास उद्यापासून पुण्यात
Pune News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त एआय (AI) तंत्रज्ञानाने विकसित केलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ फोटोंचे छायाचित्र प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. (Annabhau Sathe ai pictorial journey to Pune from tomorrow) भारतात पहिले असे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुर्मिळ फोटोंचे छायाचित्राची संकल्पना […]









