- Letsupp »
- pune
पुणे
-
पुण्यात NIA ची मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेत भरती करणाऱ्या प्रसिध्द डॉक्टरला अटक
Pune News: राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. ISIS च्या भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला NIA अधिकाऱ्यांनी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ISIS च्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएने सांगितले की, झडती दरम्यान, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे […]
-
शेतात जायला हेलिकॉप्टर द्या; शेतकरी महिलेची सरकारकडं भन्नाट मागणी
Shirur News : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील महिला शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे. या महिला शेतकऱ्याने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यानंतर महिला शेतकऱ्याच्या या मागणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.(Pune shirur Women farmers demand Give the helicopter to go to […]
-
धक्कादायक! पुण्यात कबुतराची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा
Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात आता थेट कबुतर चोरले म्हणून एका टोळक्याने हत्यार घेऊन फिरत दहशत निर्माण करत अल्पवयीन मुलाला कबुतराचीच विष्ठा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलैला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime fed […]
-
Pune Crime : पुण्यातील ‘त्या’ तिसऱ्या संशियत दहशतवाद्याचा फोटो आला समोर…
Pune Crime : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन संशयित दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यावेळी त्यांच्यासोबत तिसरा आणखी एक संशियत दहशतवादी होता. मात्र त्याने पळ काढल्याने पोलीस त्याला पकडू शकले नाही. मात्र आता त्याचा फोटो समोर आला आहे. शहानवाज आलम असं त्याचं नाव असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. याच तिसऱ्या संशयित दहशतवाद्यानी अटक […]
-
Pune News : जिथे केली तोडफोड, तिथेच धुलाई करत काढली धिंड; दहशत माजवणाऱ्या वैभव इक्करला घडवली अद्दल
पुणे : पुण्यात टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी सिंहगड रोडवरील खडकवासला येथील हॉटेलची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या वैभव इक्कर (Vaibhav Ikkar) या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली आहे. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात […]
-
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिल्लीतून थेट पुण्यात! मुळीक बंधूंना घेतलं सोबत
Pune News : भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने पुण्यातील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतील रहिवासी प्रचंड हैराण झाले आहे. भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत अगदीच उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास इतका वाढला आहे की लोकांवर हल्ला करण्यापर्यंत या कुत्र्यांची मजल गेली आहे. या समस्येतून सुटका कशी करून घ्यायची या विवंचनेत रहिवासी असतानाच त्यांच्या मदतीला आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माजी […]









