Sunny Nimhan: रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावतेय.
Pune शहरात अचानक घरांच्या विक्रित घट झाली आहे. यामागील कारणं काय? गेरा डेव्हलपर्सचा अहवाल नेमकं काय सांगतो? जाणून घेऊ सविस्तर...
113 branches of engineering: 13 branches of engineering: सध्याच्या काळात Artificial Intelligence, Data Science, Robotics & Automation, Machine Learning, सायबर security, Mechatronics अशा अनेक शाखातून चांगले करियर होऊ शकते.
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
कल्याणीनगर येथे १९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.