बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला. पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अनेकजणांनी विरोधात प्रचार केलेला आहे, याची मला माहिती आहे. परंतु त्यांनाही सोबत घेवून पुढच्या काळात काम करायचे आहे
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे.
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.
भाजपकडून मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.