Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे कोणतेही विकासेच व्हीजन नाही. देशाला पुढं घेण्यासाठी कोणतीही भूमिका त्यांच्याकडे नाही. - चंद्रशेखर बावनकुळे
शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा - चंद्रशेखर बावनकुळे
या प्रकरणी राहुल रामराजे मक्तेदार (वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाहाटा, अजय श्यामकांत चौधरी, अॅड. रविराज गजानन जोशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या बारावीची परीक्षा झाली होती. तर