मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे. पुण्यासह आजुबाजूच्या परिसरात देखील मेघदर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे.
युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या 'पुनीत बालन ग्रुप'कडून सचिन खिलारीला पाच लाखांचे बक्षिस जाहीर
आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.
Prithviraj Chavan Criticized Mahayuti Government : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही, असा […]
भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला.
Sharad Pawar NCP : राज्यात येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर करणार आहे.