बारामती विधानसभेच्यावेळीही लोकसभेसारखी चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच गब्बर नावाने पत्र व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालय.
पुण्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सुमारे चार लोक जखमी झाले आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.
पुणेकरांच्या खिशाला आता इंधन दर वाढीच्या झळा बसणार आहेत. पिंपरी-चिंचवडसह परिसरात सीएनजीच्या किंमतीत 90 पैशांनी वाढ झाली आहे.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून, मी जाहीर करतो मी निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे, असे बापू पठारे यांनी म्हटले आहे.
आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी भाषणात म्हणाले..