2022 च्या शिक्षक भरतीतील सात हजारांहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
आजपासून राज्यभरात गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात पुण्यात दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.
Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच भिडल्याचं दिसून आलंय. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंग यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत कबुली दिली.