Robbery At Friends House Giving Sedative in cold coffee In Pune : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरावर दरोडा (Robbery At Friends House) टाकल्याचं समोर आलंय. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेविषयी आपण सविस्तर (Pune Crime) जाणून घेऊ या. तक्रारदार आणि आरोपी या दोघी मैत्रिणी होत्या. लग्नाआधी […]
या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला.
Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, […]
Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही […]