दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा एकही रुपया कर थकवलेला नाही, असं स्पष्टीकरण कार्यकारी संचालक धनंजय केळकर यांनी दिलंय.
आमचे ग्रह फिरले म्हणून, 'त्या' दिवशी डिपॉझिटचा उल्लेख झाला असल्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक धनंजय केळकरांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन राजकारण न करता कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयंं.
Veer Savarkar Defamation Case Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य (Savarkar Defamation Case) करण्यात आली आहे. पुणे येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये […]
Dinanath Mangeshkar Hospital चे तनिषा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा दिला आहे.