Rohit Pawar On Ed Chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Ed Chargesheet) रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे […]
Punit Balan : पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त, उत्सवप्रमुख
यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडी डीजेचा तालावर साजरी न करता पारंपारिक वाद्य वाजनाने साजरी करणार आहोत. - पुनीत बालन
नवरा-बायकोमधील भांडणात ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याला फेकून मारलेला त्रिशूल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Pune-Nashik travel in just 3 hours: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पुणे, अहमदनगर (आता अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५४५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, मार्गावर १२ मोठे […]