- Letsupp »
- pune
पुणे
-
MPSC Student : दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती? पुण्यात एमपीएससी विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला
Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना आता पुन्हा एक हादरवणारी घटना घडली आहे. पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र सुदैवाने ती वाचली आणि पुन्हा एक दर्शना पवार होण्याची दुर्घटना टळली आहे. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत […]
-
Sanjay Kakade : PM मोदींची कामं पुणेकरांपर्यंत पोहचविताना संजय काकडे चिंब भिजले
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भाजपच्यावतीने (BJP) वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमांतर्गत 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल (25 जून) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने […]
-
बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
Ram Shinde on Sharad Pawar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. सिद्धरामय्या यांच्या भाषणावरुन बारामतीचे प्रभारी आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे. निर्मला सीतारामन आणि सिद्धरामय्या या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा समजली? असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. काही महिन्यापूर्वी निर्मला […]
-
अजित पवारांचे हिंदीतून भाषण पण सिध्दरामय्या कानडीतून बोलले !
Karnataka Cm Siddaramaiah Mahrashtra Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील काँग्रेसच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. त्यानंतर ते बारामती येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यात सिध्दरामय्या यांच्या भाषणांची मात्र आता चर्चा सुरू झाली होती. सिध्दरामय्या (Siddaramaiah) हे हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलले नाहीत. ते थेट आपल्या मातृभाषेतून कानडीतून (kannadi)बोलते […]
-
दर्शना पवार हत्याकांड : पोलिसांचा प्रश्न, सीसीटीव्हीचे उत्तर; एका कृतीने राहुल हांडोरे ‘रडारवर’
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी टॉपर दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरणात सातत्याने नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडेरे याने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांना नेमका राहुल हांडोरेवरच संशय का आणि कधी आला असा प्रश्न उपस्थित होतं आहे. (MPSC […]
-
Darshna Pawar : हत्या, पळ अन् चालाख हंडोरे; गुंगारा देण्यासाठी वापरल्या ‘या’ Tricks
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी टॉपर दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरणात सातत्याने नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडेरेने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात राहुलने दर्शनाच्या हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक वापरल्या याची माहिती समोर आली आहे. ‘राधाकृष्ण […]








