- Letsupp »
- pune
पुणे
-
Kasba Chinchwad Bypoll : आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीचा ‘तसा’ परिणाम होणार नाही
kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत नेते मंडळींनी जोरदार प्रचार केला. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा परिणाम राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणावर होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. आमदार तांबे आज सोलापूर […]
- Live : कसबा, चिंचवड ‘मत’संग्राम; आतापर्यंत ३० टक्के मतदानlive now
पुण्यातील कसबा, चिंचवड या दोन विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागा या भाजप, महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे मतदान करून घेण्यासाठी चुरस दिसून येत आहे.
-
Kasba – Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले… लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे
पुणे : कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी जोरदार प्रचार देखील केला. भाजपा व महाविकास आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. यातच आज मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे म्हणतच […]
-
चिंचवड : जगताप, कलाटे समर्थक भिडले ! डोक्यात घालायला दगडच उचलला
पुणे : चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले आहेत. (By Election) चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar)यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं परिस्थिती […]
-
भाजप उमेदवार हेमंत रासनेंनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी (By Poll Election) आज मतदान सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलंय. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत आपल्या पालकांसाठी केल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून […]
-
Kasba : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झालीय. सकाळी सकाळी कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी मतदान केंद्रांवर मतरांमध्ये उत्साह असल्याचं दिसून येतंय. मतदारांची केंद्रांवर गर्दी पाहायला मिळतेय. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. आज उमेदवारांचं भवितव्य […]









