- Letsupp »
- pune
पुणे
-
हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मारहाणीचा खुलासा
kasaba Bypoll : कसबा मतदारसंघातील (kasaba Bypoll) मालधक्का चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. यानंतर आता तेथील प्रत्यक्षदर्शी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे नेमके काय घडले, याचा खुलासा केला आहे. येथे पैसे वाटप होत असल्याचे कळाल्यावर आम्ही तेथो गेलो. तर तेथे काही […]
-
Kasba Bypoll Voting दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान झाले तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त मतदानासाठी शेवटचे दोन तास राहिले आहे. त्यामुळे मतदानची टक्केवारी आणखी वाढणार याकडे लक्ष लागले असून वाढणाऱ्या टक्केवारीचा फायदा भाजपला (BJP) होणार की महाविकास आघाडीला (MVA) होणार याची देखील उत्सुकता लागली […]
-
कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
Kasaba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळत आहे.आताही पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यात आता येथे भाजपच्या गणेश बीडकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर […]
-
आधी भाजपवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ फोटोवर रुपाली ठोंबरेंचे स्पष्टीकरण
kasba By Election : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba By Election) मतदान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याच्या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुळात हा फोटो मी काढलेलाच नाही. कसब्यातील मतदारांनीच मला हा फोटो पाठवला होता. तो फोटो मी […]
-
कसबा, चिंचवडकरांच्या मनात नक्की काय? मतदान संथगतीनं…
पुणे : जिल्ह्यातील (Pune)कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Bypoll Election)आज मतदान सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कसबा आणि चिंचवडमध्ये दोन्ही मतदार संघात नागरिकांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलंय. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सामवेश आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान तर कसबा विधानसभा मतदारसंघात […]
-
बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज
पुणे : ‘नारायणराव राणे, (Narayan Rane) तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी (NCP Challenges Narayan Rane) दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. वाचा : Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी […]







