- Letsupp »
- pune
पुणे
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
धंगेकरांचा अप्रत्यक्ष प्रचार करणे ही महागात पडले : मनसेतून थेट हकालपट्टी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले […]
-
Kasba By Election Result : आधी कोणती मते मोजणार सदाशिव पेठ की सोमवार पेठ?
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज (ता.1 मार्च) निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. […]
-
Kasba byelection : ‘धंगेकरांना साडेसाती’; हेमंत रासने यांचे ग्रहमान अनुकूल
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ (Kasbapeth) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला ज्योतिषी अंदाज समोर आला. पुण्यातील ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर (Astrologer Siddeshwar […]
-
कसब्यात ईव्हीएम मशीन झाल्या हॅक ? ; मतमोजणी थांबविण्याची मागणी
Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी […]
-
कसब्याच्या निकालावर 100 कोटींचा सट्टा, अंडरवर्ल्डचीही चांदी
पुणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि भाजपसाठी (BJP)प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) सट्टेबाजारातही ‘डाव’ लागला आहे. जिल्ह्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्या (दि.2) कसबा आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad)पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणारंय. त्यातल्यात्यात या कसबा पोटनिवडणुकीच्या लढतीमुळं सट्टेबाजार (Betting Market)आणि अंडरवर्ल्डला (Underworld)पुन्हा एकदा चमक मिळाल्याचा गुप्तचर विभागानं (Intelligence Division) […]
-
‘तो’ व्हिडिओ शेअर करीत सुप्रिया सुळेंकडून भाजपला नैतिकतेचे धडे
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करीत 40 आमदारांसोबत सरकार स्थापन केले आहे. भाजपने एकप्रकारे फोडाफोडी करुन सत्ता स्थापन केली आहे. हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या […]









