- Letsupp »
- pune
पुणे
-
Kasba Bypoll काँग्रेसच्या धंगेकरांनी ‘ती’ संधी साधलीच!
पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपचे १९९५ पासून एकहाती वर्चस्व होते. त्यात सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गिरीश बापट हे सन २०१९ साली खासदार झाल्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक झाल्या. परंतु, गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे […]
-
Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!
पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) एकूण २१ नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ माजी नगरसेवकांना (पैकी २ नगरसेवकांचे निधन झाले) काम करण्याचे आदेश […]
-
प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला
पुणे : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी व भाजप (BJP) व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची बनवलेली कसबा (Kasba) व चिंचवड (Chinchwad) निवडणुकीचे कल हाती आले आहे. यामध्ये कसब्यातून काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये आश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. तर निवडणुकीत भाजपाने गोंधळ घातला तरीही रवीभाऊ यांचाच विजय झाला. तसेच या […]
-
‘फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले’; कसब्यातील विजयानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल
पुणे : ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे. फडणवीस आणि शिंदेंना जनतेने […]
-
kasba Bypoll Result : मी सर्वात आधी गिरीश बापटांना भेटणार.. आमदार झाल्यानंतर धंगेकरांनी सांगितले
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. विजयानंतर धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य धंगेकर म्हणाले, की मी सुरुवातीपासून सांगत […]
-
Ravindra Dhangekar यांच्या विजयामध्ये Activa गाडीचा वाटा मोठा
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune By-Poll Results 2023) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांना धूळ चारली. त्यांचा हा विजय महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आता लोक सांगतात महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण असले, तरी दुसरेही एक कारण धंगेकर यांच्या विजयासाठी […]









