- Letsupp »
- pune
पुणे
-
Kasba By Poll Result : आनंद दवे, बिचुकलेंचा पत्ता साफ ?; दोघांपेक्षा मतदारांनी नोटाच दाबला
kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे (Anand Dave) आणि अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkale) यांना मतदारांनी साफ नाकारले आहे. वाचा : Kasba By Election : धंगेकरांचा […]
-
Chinchwad Bypoll Election Result 2023:… तर साहेबांनी तेवढा विकासचं केलाय ; अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया
पुणे : गेल्या महिन्याभरापासून पुण्यात दोन निवडणुका या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. (Chinchwad Bypoll Election Result 2023) कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने उभे ठाकले होते. (Chinchwad Bypoll Election) दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना […]
-
Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…
पुणे : चिंचवडमध्ये नवव्या फेरीअखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताधिक्यात निर्णायक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. अश्विनी जगताप यांना 32 हजार 288 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 25 हजार 922 आणी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १० हजार ७०५ मते मिळाली आहेत. Kasba By Election : चौथ्या फेरीअखेरीस भाजपचे […]
-
Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचे लीड वाढलं.
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Byelection) निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून सध्या भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर दिसत आहेत. नवव्या फेरीअखेर जगताप आघाडीवर असून त्या एकूण ३५२२८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण ३५२२८ मते मिळाली आहेत. नवव्या फेरीअखेर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप […]
-
Kasba By Election : धंगेकरांचा रासनेंना दे धक्का.. तेराव्या फेरीत घेतली मोठी आघाडी
kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची (Kasba By Election) मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे. बाराव्या फेरीअखेर धंगेकरांनी आघाडी कायम ठेवली असून धंगेकर 4 हजार 821 मतांनी आघाडीवर आहेत. धंगेकर यांना एकूण 48 हजार 986 मते मिळाली आहेत. तर भाजप […]
-
Pune By-Poll Results 2023 : हेमंत रासने म्हणतात मी दहाव्या फेरीनंतर लीड घेईल
पुणे : कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी घरच्या देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. मागील काही वर्षाच मी केलेल्या कामाला जनतेचं आतापर्यंत भरगोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. ज्या पद्धतीचं रचनात्मक काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. त्यामुळे चांगल्या मताधिक्याने भाजपचा म्हणजेच माझा विजय होईल, असा […]







