- Letsupp »
- pune
पुणे
-
Balasaheb Thorat : नाराजी नाट्यानंतर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार!
पुणे : राज्यातील काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) प्रकरणावरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात नाराजी नाट्य सुरु आहे. त्यातून नाराज होऊन थोरात यांनी पक्षश्रेष्टींना पत्र तसेच आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाही दिली आहे. मात्र, असे असले तरी कसबा पेठ पोटनिवडणुकीत बाळासाहेब थोरात […]
-
Pune By Election : मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्रग्राह्य धरले जाणार
पुणे : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश करण्यात आला आहे. ओळखीसाठी बारा पुरावे… मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र […]
-
Abhijit Bichukale यांची पुन्हा वादावादी, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
बिग बॉस ( Big Boss ) फेम अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba byelection ) अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांची एका व्यक्तीसोबत वादावादी झाली असून सदर व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटलांवर त्यांनी शाई टाकली, […]
-
Rajesh Deshmukh : तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायचीय? मग कलेक्टर कचेरीत जा!
पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना (Rural People) आपले लहान-मोठे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयापर्यंत (Chief Minister Office) जावे लागू नये. त्यांच्या प्रश्नांची जिल्हास्तरावरच (District Level) तातडीने आणि परिणामकतेने सोडवणूक व्हावी या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष स्थापित करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायचीय? मग कलेक्टर (Collector Office) कचेरीत जावे लागणार आहे. सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन […]
-
Chinchwad ByPoll : काय सांगता… राहुल कलाटे सर्वात श्रीमंत उमेदवार… जगताप यांनाही टाकले मागे!
पुणे : चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) ठरले आहेत. त्यांच्याकडे ४८ कोटी ४१ लाखांची संपत्ती आहे. खेड तालुक्यातील सोळू (Solu) तसेच मुळशी तालुक्यातील नेरे (Nere) येथे त्यांची शेतजमीन आहे. त्यांच्यावर ८ कोटी ४० लाखांचे कर्ज (Loan) देखील आहे. तसेच एक ‘रिव्हॉल्वर’ […]
-
Kasba Peth ByPoll : ३२ वर्षापूर्वीच्या इतिहासाची काँग्रेस पुनरावृत्ती करणार का?
पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth) मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी (Anna Joshi) विजयी झाले होते. त्यानंतर पुढे त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली. तेव्हाही ते विजयी झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागल्याने भाजपने (BJP) तत्कालिन नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने (Congress) माजी महापौर वसंतराव थोरात यांना त्यांच्याविरोधात […]









