Jitendra Awhad यांच्यावर अखेर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आंबेडकरांचा फोटो फाडणे आव्हाडांना चांगलच भोवलं
आता राज्य सरकारने थेट ससूनचे डीन (Dean of Sassoon) विनायक काळेंवरच (Vinayak Kale) कारवाई केली आहे. विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
Anjali Damania यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
फक्त अजय तावरे यांना संरक्षण दिले जातेय असं का?, आजपर्यंत तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता, असा संतप्त सवाल दानवेंनी केला.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालकडे कोणत्या मंत्र्याचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलीयं.
डीन डॉ. विनायक काळे (Vinayak Kale) यांनी पत्रकार परिषद घेत हे अपघात प्रकरण कुणी दाबल? यावर थेट भाष्य केलं.