आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
पुणे पोलिस आयुक्तालयाजवळच रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे पुण्यात नेमंक चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कल्याणी नगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव पोर्श कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते.
राज्य सरकारला निवेदन पोहोचण्याआधीच मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका ठेवत डॉ. भगवान पवार यांना राज्य सरकारने नोटीस बजावलीयं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेले निवेदन माध्यमांमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी सरकारकडून डॉ. भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.