Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.