पुणे कार अपघातातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
Sushma Andhare यांनी धंगेकरांसह उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी वसुली करणाऱ्या पोलीसांच्या नावाची यादीच वाचून दाखवली.
अल्पवयीन आरोपीचे रिपोर्ट मॅनेज करणाऱ्या डॉ.अजय तावरे याचे आमदार सुनील टिंगरेंशी खास कनेक्शन आहे
पुण्यात आमदार रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. त्यांनी पुण्यात उत्पादन शुल्क विभागासमोर आंदोल केल.
Ravindra Dhangekar यांनी कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.