मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी धंगेकर आणि अंधारेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील 72 तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई म्हणाले.
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक भाकीत केली आहेत. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही ते बोलले.
लोकसभा 2024 ला काय निकाल लागेल. कोण पंतप्रधान होणार, कुणाचे ग्रह काय सांगतात. याविषयी जोतिष मारटकर गुरुजींनी लेट्सअपशी संवाद साधला.
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.
Hinjewadi IT Park: आशिया खंडातील सर्वात मोठी आयटी हब असलेल्या हिंजवडी आयटी पार्कच्यामधील अनेक कंपन्या येथील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतर करत आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाचा आता पोलीस कोठडीत असणाऱ्या डॉ. श्रीहरीहळनोरने मोठी कबुली दिली आहे.