तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेगात स्कार्पीओ चालवत दोन वाहनांना धडक दिली.
पु्ण्यातील कल्याणीनगर येथील अपाघात प्रकरणात धक्कादायक खुलासा पोलिसांच्या चौकशीतून समोर आला आहे.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी बोलताना अनेक मुध्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन करत असतो असंही ते म्हणाले.
शनिवारवाडा परिसरात एका बेवारस बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.