इंदापुरातील दिग्गज भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरत तुतारी हाती घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आज सायंकाळी पुणे शहरातील बिबवेवाडी येथे श्री उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
: पुणे जिल्ह्यात पौडजवळ नुकतचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर कुणाचं होतं? यात किती प्रवासी होतेय़ याबाबतची अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली आहे.
बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.