राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
मुरलीधर मोहोळ पहिल्या टर्मध्ये केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे सहकार व नागरी उड्डाण असे दोन खाते देण्यात आले आहे.
लोकसभेच्या निकालानंतर काल (दि.9) नवी दिल्ली येथे मोदींच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यात पुण्यातून खासदार म्हणून निवडणून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजपने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री केले आहे.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.