राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला आहे.
अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का बसलायं. बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीयं.
'पिपाणी' चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही, असा फुल्ल विश्वास शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं. ते बारामतीत बोलत होते.
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पु्णे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल (Pune Rains) असा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट