Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. […]
बारामती : “पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे, या काळात मुंबईलाही जाणार नाही, मी माझ्या घरच्यांना सांगितले आहे, 10 महिने तुमचे तुम्ही बघा” अशी मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या दौंड येथील जाहीर सभेत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि […]
Pune News : एका गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून (Pune News) देतो. पण त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वकिलाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने गुन्हा दाखल केला. […]
पुणे : विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेची आवड जोपासावी. तसेच व्यायामही आरोग्यसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं विदार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यामाय याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा संदेश पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, […]
Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा […]
पुणे : अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण आधी पार्थदादा पवारांना (Parth Pawar) तुम्ही मावळमध्ये उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, असे थेट आव्हान देत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते खेड […]