पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत […]
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास […]
Pune : पुण्यातील (Pune) कसब्यात निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे तात्पुरते आमदार आहेत. आता पुण्याच्या लोकसभेत कसब्याचं उट्टं काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहणार नाही. असं म्हणत भाजपच्या पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कॉंग्रेस आणि धंगेकराना खुलं आव्हान दिलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज […]
Pune News : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागत केले जात असतानाच (Pune News) पुण्यात मोठा दरोडा पडला. 31 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी रविवार पेठेतील (Raviwar Peth Area) सराफा दुकान फोडलं. या दुकानातील तब्बल 5 किलो सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. दरम्यान, या […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद अजूनही कायम आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. भुजबळला वेड लागलं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवर आज भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ आज पुण्यात होते. येथे त्यांनी […]
Kamaltai pardeshi : पुण्याच्या दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अंबिका मसाला (Ambika masala)केंद्राच्या अध्यक्ष मसाला क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलताई परदेशी Kamaltai pardeshiयांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे (Pune)येथील ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दौड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Jr NTR […]