Pune News : शहरातील ससून रुग्णालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे कँटोन्मेंट (Pune News) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता आमदार कांबळे यांच्या अडचणी […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून आठ जणांना पकडले आहे. शरद […]
Sharad Mohol : लवासा सिटी प्रकरणी दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या आरोपात कारागृहात असतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) स्वत:च्या मुठा गावचा उपसरपंच झाला होता. गुन्हेगारी विश्वास नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची इतकी दहशत वाढली की त्याच्याविरोधात कोणी बोलायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीतून थेट कारागृहातूनच त्याने गावच्या निवडणुकीचे सुत्र हलवत बिनविरोध उपसरपंच होण्याचा […]
Himayat Beg : देशभरात शांत शहर म्हणून पुणे शहराचा लौकिक पुसून टाकणाऱ्या जर्मन बेकरी स्फोट (German bakery Bombspot) प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेगला (Himayat Beg) आज जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) हिमायत बेगला हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, नाशिकच्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. […]
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol) गोळ्या झाडून हत्या झालीयं. शरद मोहोळचाच (Sharad Mohol) साथीदार मुन्ना उर्फ संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नच घडल्याचं बोललं जात आहे. शरद मोहोळचीच सध्या राज्यभरात चर्चा असतानाच शरद मोहोळची नेमकी […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) आज (दि.5) दुपारी गोळीबारात हत्या करण्यात आली. त्यानंतर आता हत्या करणाऱ्या पहिल्या आरोपीचे नाव समोर आले आहे. मोहोळची हत्या त्याचाच साथीदार असणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, हत्येपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींनी मोहोळ याच्या घरी […]