Sharad Mohol Dead : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या हत्येप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना पोलिसांकडून (Pune Police) आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. मुख्य आरोपी मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर याच्यासह सहा जणांना पाच दिवसांची, तर पकडलेल्या दोन्ही वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
Eknath Shinde : आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं (Shivsena)खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे […]
Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढली असून पोलिसांनी दोन वकिलांच्या मुसक्या आवळल्या […]
Sharad Mohol Killed : कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या घालून हत्या (Sharad Mohol) करण्यात आली. मोहोळ याच्यावर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर व इतर दोघांनी गोळीबार केला होता. या गुन्ह्यात आठ तासांत आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहोळवर कशा […]
Eknath Shinde : ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी रंगभूमीवर केलेले धाडसी प्रयोग इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षांपूर्वी राजकारणात एक धाडसी प्रयोग केला होता त्याचीही नोंद इतिहासात नक्कीच होईल. मी जब्बार पटेल यांना सांगतो तुमच्यासाठी हे चांगलं कथानक आहे नक्की […]