पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज (दि.8) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या […]
Raj Thackeray : गेल्या अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे राज्यातील टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टोल नाक्यांवर जादा वसुली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्यापही टोलनाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव खुद्द राज ठाकरे […]
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद […]
Devendra Fadnavis : गेल्या दीड वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. २०१९ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीला कौल मिळाला होता. मात्र, निवडणुकीनंतर यूती तोडत उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस राष्ट्र्वादीसोबत जाणं पसंत केलं. मात्र, त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. दरम्यान, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]
Devendra Fadnvis On Supriya Sule : राज्यात सध्या हत्या, ड्रग्ज तस्करीची प्रकरणं उघडकीस येत असल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुळेंच्या या आरोपांवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मौन सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन महाविकास […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. मात्र, ओबीसींनी या मागणीला विरोध केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं. महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी कोणीतरी हे सर्व […]