पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (दि.5) दुपारी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा (Sharad Mohol) मृत्यू झाला आहे. आज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच […]
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच […]
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहळवर तीन गोळ्या झाडल्या असून, मोहळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मोहळची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले […]
पुणे : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावणाऱ्या भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी मी कुणाच्याही कानाखाली लगावली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणालाही मारहाण केलेली नसून केवळ ढकललं असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. (Pune BJP MLA Clarification On Sasson Fight Incident) NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं काय […]
Ajit Pawar : उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे. तर निमंत्रण पत्रिकेवर आपले नाव आहे. मात्र माझं नाव कुठेही टाकतात. पण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचा अजित पवार (Ajit Pawar ) यांनी दावा केला. आज (5 जानेवारी) सकाळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आज शंभराव्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन […]
Chhagan bhujbal On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर सध्या जोरदार टीका होत आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हण मी ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि […]