Pakistan team त्यांची मॅच फीस ऑपरेशन सिंदूरच्या पिडीतांना दान करणार. ही मदत सामान्य नागरिकांना नाही तर दहशतवाद्यांना असल्याचं स्पष्ट आहे.
पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.
भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री, पीसीबीचे चेअरमन आणि ACC अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
आज रविवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना झाला. भारताने बाजी मारली.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.