INDvsENG : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बाजी मारली आहे.
PCB On WCL : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) स्पर्धा चर्चेत आहे. या स्पर्धेचा अंतिम
WI vs PAK 2nd T20 : वेस्टइंडिज क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची (WI vs PAK) धूळ चारली. या थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस निर्माण झाली होती. शाहीन शाह अफ्रिदीने शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर (Pakistan vs West Indies) जेसन होल्डरने चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला. होल्डरने गोलंदाजीतही चुणूक दाखवली. […]
Saina Nehwal तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी या निर्णयावरून 20 दिवसांतच यु टर्न घेतला आहे.
Cricketer Priyajit Ghosh Passes Away : क्रिकेट वर्तुळातून वाईट बातमी समोर आली आहे. (Cricketer) जीममध्ये वर्कआऊट करताना बंगालमधील 22 वर्षीय युवा खेळाडू प्रियजीत घोषचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. या घटनेमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच बंगालमधील क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळावं हे या युवा खेळाडूचं स्वप्न […]
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे शतक