भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना भारताने जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले.