Punit Balan Groups gives E bike to players : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुपने राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना ( State Championship ) प्रोत्साहनपर बक्षीस […]
Hardik Pandya Cheated by brother for crores : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya) याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या भावाकडूनच ही फसवणूक ( Cheated by brother ) करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) आर्थिक गुन्हे शाखेकडून हार्दिकचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पंड्या याला अटक करण्यात आली […]
Delhi High Court ask Ministry of Sports on WFI Suspension : दिल्ली उच्च न्यायालयाने ( Delhi Hight Court ) मंगळवारी (9 एप्रिल) भारतीय कुस्ती महासंघ ( WFI ) म्हणजेच डब्ल्यूएफआयने दाखल केलेल्या महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर क्रीडा मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे. यामध्ये हायकोर्टाने क्रीडा मंत्रालयाला ( Ministry of Sports ) महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर […]
Kolhapur Tusker Team Pune: महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या (Maharashtra Premier League) मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने (Kolhapur Tusker Team) अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज- यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवताना दिसत आहे. पुनित बालन ग्रुपच्या यांच्या संघाने पुण्यामधील झालेल्या लिलावात 20 सदस्यीय संघात 9 खेळाडूंचा समावेश […]
Hockey Test Match IND vs AUS : क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तर बलाढ्य आहेच पण ऑस्ट्रेलियाचा हॉकी संघही दमदार कामगिरी करत आहे. याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोल वर्षाव करत भारताचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 असा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडू टॉम विकहॅम, टीम ब्रँड, […]
Ind vs Ban Series Schedule: पुन्हा एकदा भारताचा महिला क्रिकेट संघ (India women cricket team) ॲक्शनमध्ये दिसणार आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ 28 एप्रिल ते 9 मे या दरम्यान बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) पाच टी-20 सामन्यांची मालिका (Ind vs Ban T20 Series) खेळणार आहे. सोशल मीडियावर बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून या मालिकेचा संपूर्ण […]