‘क्लब थ्रो’मध्ये भारतच किंग! धरमबीरने पटकालं गोल्ड मेडल; प्रणवची ‘रौप्य’ कामगिरी

‘क्लब थ्रो’मध्ये भारतच किंग! धरमबीरने पटकालं गोल्ड मेडल; प्रणवची ‘रौप्य’ कामगिरी

Paris Paralympic 2024 :पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची निराशाजनक कामगिरी पॅरालिम्पिक खेळाडू (Paris Paralympics) भरून काढत आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आताही धरमबीर या खेळाडूने क्लब थ्रो मध्ये सुवर्ण कामगिरी केली. एफ 51 स्पर्धेत 34.92 मीटर थ्रो फेकत धरमबीरने थेट सुवर्णपदकच पटकावले. त्याचवेळी अन्य एक खेळाडू प्रणव सुरमाने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

Paris Paralympics 2024 मध्ये भारताची कमाल, मनीषाने रचला इतिहास, 11 पदकांवर मोहर 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube