ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया 57 धावांनी विजयी.
ICC Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघात पहिला सामना होणार आहे. पंरतु, या स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तानवर सातत्याने टीका होत आहे. मध्यंतरी येथील स्टेडियमच्या मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीकेचे धनी ठरले होते. आता तर येथील मीडियानेही याच मुद्द्यावर बोर्डाला […]
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानने तिकिटांचे जे दर निश्चित केले आहेत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मला आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती असे अश्विन एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत म्हणाला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर खेळाडू्ंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली.
आयसीसीने आयर्लंडची गोलंदाज एमी मॅकग्वायर प्रकरणी आयर्लंड क्रिकेटला नोटीस पाठवली आहे.
विराटने युवराजला निवृत्ती घेण्यास भाग पाडलं. कोहली आणि व्यवस्थापनाने युवराज सिंगला चांगली वागणूक दिली नाही.
आर. अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही.
पाकिस्तानने स्टेडियम तयार करण्यासाठी मुदत वाढवून पुढील तारीख दिली आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2024 अशी होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओव्हर गती कमी राखल्याचे कारण देत आयसीसीने पाकिस्तानवर संघावर कारवाई केली.