दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा पाच विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच आफ्रिकेच्या संघावर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का देणारी बातमी आली आहे. सरावा दरम्यान महिला खेळाडू सुची उपाध्याय दुखापतग्रस्त झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून खेळाडूंची ताजी रँकिंग (ICC T20 Ranking) जारी करण्यात आली आहे.
हॅरी ब्रूकच्या नेतृत्वातील इंग्लंडने चौथ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात वेस्टइंडिजचा 37 धावांनी पराभव (West Indies) केला.
वेस्टइंडिज संघातील धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने अवघ्या 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा लूक बदलला आहे. आता ही जर्सी अधिक आकर्षक दिसणार आहे.
चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराचं पुस्तक 'द डायरी ऑफ ए क्रिकेटर वाइफ'च्या लाँचिंग प्रसंगी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने काही मजेदार किस्से समोर आणले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 400 धावांचा डोंगर उभा केला.
Priyank Panchal Retirement : आयपीएल स्पर्धांनंतर टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला (Priyank Panchal) रवाना होणार आहे. यासाठी बीसीसीआयने स्क्वॉडची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही या दौऱ्यात दिसणार नाहीत. कारण त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) इंग्लंडला भिडणार आहे. या […]
इंग्लंडने झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या (ENG vs ZIM) एकमेव कसोटी सामन्यात चमत्कारिक विजय (Test Cricket) मिळवला.