भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि सध्या टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेहमीप्रमाणे कोट्यावधी रुपये मिळत राहील.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
सहायक कोच अभिषेक नायरबरोबरच फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांचीही सुट्टी करण्यात आली आहे.
आयसीसीच्या या क्वार्टरली बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी गैरहजर राहिले.
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या खेळाडूंच्या मिक्स कंपाउंड टीमने अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदकाची कमाई केली.
Joanna Child : क्रिकेटमध्ये तुम्हाला युवा खेळाडूच दिसतील. या खेळात फिटनेसला (Cricket News) खूप महत्व आहे. वयाच्या तिशी पार केली की खेळाडूच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागतात. पस्तिशीत येईपर्यंत तर खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झालेले असतात. म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये वयाचं बंधन आहे असाच आतापर्यंतचा नियम. पण थांबा, हा नियम एका वयोवृद्ध खेळाडूनं तोडलाय. हो हे […]
रोहित शर्माला पर्याय म्हणून एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे. साई सुदर्शन हा रोहितचा (Sai Sudarshan) पर्याय ठरू शकतो.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणात पदार्पण करणार. लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरच्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव, न्यूझीलंडचा मालिका विजय