पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत धरमवीरने एफ51 स्पर्धेत 34.92 मीटर थ्रो फेकत सुवर्णपदकाची कमाई केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली.
युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.
यूएस ओपन स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाला आहे. सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये प्रीती पालने भारतासाठी शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्समधील पदकांचे खाते उघडले.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता (Jay Shah) थेट आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
शिखर धवनप्रमाणेच आणखी काही भारतीय खेळाडू (Indian Cricketers) लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात.
आगामी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे.