बीसीसीआय महिला टी 20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात आयोजित करू इच्छित नाही. त्यामुळे या स्पर्धा भारतात होणार नाहीत.
पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यातील कसोटी मालिका अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश ज्या 16 नंबरची जर्सी घालत होता ती जर्सी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
न्युझीलंडचा फलंदाज जॉर्ज वर्करने अचानक क्रिकेटमधून (George Worker Retirement) निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
मार्नस लाबुशेनने एकदिवसीय विश्वचषकात ज्या बॅटने धावा केल्या होत्या त्याच बॅटला रिटायर्ड करण्याचा निर्णय घेणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक (Paris Olympics 2024) सिल्व्हरसह सहा पदकांची कमाई केली आहे.
भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या (Rohit Sharma) दमदार कामगिरी करत आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल वकर उज जमान यांना पत्र लिहिले आहे.
नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 7 ऑगस्टचा दिवस सर्वांच्या कायम लक्षात राहिल. कारण याच दिवशी कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस अपात्र ठरवली गेली.