१२ ऑगस्ट १९४८ हा तो दिवस होता ज्यावेळी भारतीय हॉकी संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन करत ब्रिटनला पराभवाची धूळ चारली होती.
अंतिम पंघालच्या पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच तिला तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि अविनाश साबळे यांनीही सुवर्णपदकासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र दोघांनाही अपयश आलं.
ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी अपात्र घोषित करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
महिला फ्री स्टाइल 50 किलोग्रॅम फायनल सामन्यात सारा एन हिल्टेब्रांट आणि क्यूबाची कुस्तीपटू युसनेलिस गुजमॅन लोपेज लढत होणार आहे.
पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली.
वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
काल झालेल्या सेमी फायनल सामन्यात जर्मनी संघाने (Germany) भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.