जगातील ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या काटे की टक्करमध्ये चीनमधील ई-कार्सच्या काही मॉडेल्सने ऑटो सेक्टरमध्ये अक्षरक्षः धुराळा उडवला आहे.
Upcoming EVs In India: भारतीय बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार्सची (EV Cars) मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात दमदार फीचर्स आणि हाय रेंजसह नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स (Electric Cars) लाँच होत आहे. यातच जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. या बातमीनुसार […]