देवेंद्र फडणवीस यांनीच अबू आझमींचा वारीबद्दल बोलायला लावलं असल्याचा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलायं.
सोलापुरात वारीबाबत केलेल्या विधानावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माफीनामा जाहीर केलायं. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.
वक्फ बोर्डाच्या जमीनींवर सरकारचा काहीही अधिकार नाही, असं स्पष्ट मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मांडलंय.