ऐन दिवाळीदिवशी घडलेल्या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाटील कुटुंबीय शनिवार पेठेत राहण्यास होतं. त्यांनी
वडिलांसह शहरात येत असलेल्या गेवराई तालुक्यातील सचिन भागवत पानखेडे (३१) या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात अपघात होऊन पत्नी ठार झाली. तर, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल न्यायालयात पोहोचताच त्यांच्यावर वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्त्यांनी शाई फेकली.
पुण्यातील अपघात घटनेत मृत झालेल्या आश्विनी कोस्टाच्या आईने ससूनमध्ये आश्विनीचा मृतदेह पाहुन टाहो फोडलायं. वडिलांच्या वाढदिवसाला जबलपूरला येऊन वडिलांना सरप्राईज देणार होती, असं तिच्या आईने यावेळी सांगितलं.
आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हैदराबाद विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला.
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. समृद्धी महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आता यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडली आहे. आज पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला जोरदार धडक […]
Accident News : आज संपूर्ण जगभरात नववर्षाचे (New Year) जल्लोषात स्वागत केलं जातं असतांनाच झारखंडमध्ये (Jharkhand Accident) भल्या पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बिस्तुपूर पोलीस स्टेशन परिसरातील सर्किट हाऊस परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी […]